Photo Credit; instagram
रविवारी दुबईच्या मैदानावर भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. जगभरात भारतीय संघाच्या चाहत्यांनी जल्लोष केला.
Photo Credit; instagram
विजयात भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचाही महत्त्वाचा वाटा होता. त्याचंही कौतुक होतंय.
Photo Credit; instagram
हार्दिक पंड्याच्या हातात दिसणाऱ्या घड्याळाचीही चर्चा होतेय. त्याचं कारण नेमकं काय? जाणून घेऊ.
Photo Credit; instagram
इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्याच्या हातात दिसणाऱ्या घड्याळाचं नाव रिचर्ड मिल आरएम 27-02 आहे.
Photo Credit; instagram
रिचर्ड मिल आरएम 27-02 ची किंमत तब्बल 6.93 कोटी रुपये आहे. हे एक लिमिटेड एडीशन आहे.
Photo Credit; instagram
हार्दिक पांड्याच्या हातात दिसणाऱ्या घड्याळाची रचना रेसिंग कारपासून प्रेरित आहे. तसंच हे टिकाऊ घड्याळ आहे.
Photo Credit; instagram
रिचर्ड मिल आरएम 27-02 हे घड्याळ अनेक खेळाडूंचं आवडतं घड्याळ आहे. हे घड्याळ राफेल नदालनेही वापरसं आहे.
Photo Credit; instagram
हार्दिक पांड्याला लक्झरी वस्तू वापरण्याची सवय आहे. याआधीही तो अनेक अल्ट्रा प्रीमियम गोष्टी वापरताना दिसलाय.
Photo Credit; instagram
पांड्याने लक्झरी घड्याळ घातले होते, तर फलंदाज विराट कोहलीने फिटनेस बँड घातला होता. या बँकेचे नाव हूप बँड 4 होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
काय सांगता! पूर्ण अंधारात झोपल्याने मिळतात 'हे' 7 फायदे, जाणून घ्या
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!