Photo Credit; instagram
SA Cricketer: तुम हुस्न परी... 'डेव्हिड मिलर'च्या पत्नीला पाहिलत का?
Photo Credit; instagram
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर डेव्हिड मिलर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो.
Photo Credit; instagram
आज आपण डेव्हिड मिलरच्या पत्नीबद्दल जाणून घेऊयात. जी खूप सुंदर आहे.
Photo Credit; instagram
मिलरच्या पत्नीचे नाव कॅमिला हॅरिस आहे. या कपलने यावर्षी मार्चमध्ये लग्न केले.
Photo Credit; instagram
लग्नाआधी दोघेही एकमेकांना बरेच वर्ष डेट करत होते.
Photo Credit; instagram
त्यांनी यावर्षी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये लग्न केले. ज्यामध्ये टीमचे स्टार क्रिकेटर्सही सहभागी झाले होते.
Photo Credit; instagram
मिलरने लग्नाआधी झिम्बाब्वेच्या मपाला जेना येथे कॅमिलाला प्रपोज केले.
Photo Credit; instagram
कॅमिलाच्या प्रोफेशनबद्दल बोलायचे झाले तर ती पोलो प्लेअर आहे.
Photo Credit; instagram
कॅमिला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Photo Credit; instagram
फॅशन ट्रेंड चांगल्या प्रकारे फॉलो करणारी कॅमिला प्रत्येक आउटफिटमध्ये एखाद्या परीसारखी अप्रतिम दिसते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Hair Care : शॅम्पूने धुतल्यानंतर केसांना काय लावावे?
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...