Photo Credit; instagram

Arrow

मोत्यांच्या लागवडीतून, शेतकरी कसे बनतायेत श्रीमंत?

Photo Credit; instagram

Arrow

ज्या मोत्यांचे दागिने तुम्ही घालता, आता त्याची शेती होऊ लागली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जगभरातील अनेक शेतकरी याच्या लागवडीतून मोठी कमाई करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पसरट आकाच्या शिंपल्यांमध्ये बाहेरील वाळूचे किंवा इतर कण गेल्यास त्यात मोती तयार होतात.

Photo Credit; instagram

Arrow

शिंपल्यात मोती तयार होण्यासाठी जवळपास १४ महिने वेळ लागतो.

Photo Credit; instagram

Arrow

आतापर्यंत समुद्राच्या खोलीतून मोत्यांचा शोध घेतला जात होता. जिथे ते नैसर्गिकरित्या तयार व्हायचे.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, बाजारात मोत्यांच्या वाढत्या मागण्यांमुळे त्याची तलावांमध्येही शेती केली जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

साधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान मोत्यांची शेती केली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

मोत्यांच्या शेतीसाठी खर्च हा २५,००० रूपयांपर्यंत येतो. ज्यामध्ये शेतकरी ५०० शिंपल्यांच्या लहान युनिटसह मोत्यांची शेती सुरू करू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येक शिंपल्यापासून एक मोती मिळतो, जो बाजारात ३०० ते १५०० रूपयांपर्यंत विकला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

म्हणजेच पहिल्या लागवडीतून शेतकरी १,५०,००० रूपयांपर्यंतची कमाई करू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

मोत्यांच्या लागवडीसाठी सरकारने CIFA म्हणजेच सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर नावाची संस्था स्थापन केली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

CIFA शेतकऱ्यांना त्याच्या लागवडीबाबत १५ दिवसांचे मोफत प्रशिक्षण देते.

Prajakta Koli ने फ्लॉन्ट केली रिंग, 'Ex बॉयफ्रेंड' सोबत करणार लग्न?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा