Photo Credit; instagram

Arrow

Prajakta Koli ने फ्लॉन्ट केली रिंग, 'Ex बॉयफ्रेंड' सोबत करणार लग्न?

Photo Credit; instagram

Arrow

३० वर्षीय युट्युबर अभिनेत्री प्राजक्ता कोळीने साखरपुडा केला आहे. इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिने ही माहिती दिली.

Photo Credit; instagram

Arrow

प्राजक्ताने अतिशय अनोख्या पद्धतीने तिच्या साखरपुड्याची बातमी दिली आणि रिंग फ्लॉन्ट केली. यात दोघंही खूप आनंदी दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

प्राजक्ताने लिहिलं, 'वृषांक आता माझा एक्स बॉयफ्रेंड आहे. पण याचा अर्थ हा नाही की आमचा ब्रेकअप झाला.' 

Photo Credit; instagram

Arrow

कारण आता दोघांचाही साखरपुडा झाल्याने ते गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या नात्यातून आणखी पुढे गेले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

प्राजक्ताच्या या पोस्टबद्दल अनिल कपूर, मनीष पॉल, वरुण धवन, सुनील शेट्टी, डॉली सिंग, भूमी पेडणेकर, भारती सिंग या सर्वांनी अभिनंदन केले.

Photo Credit; instagram

Arrow

यावर मनीष पॉलनेही खिल्ली उडवत लिहिलं, 'आता त्याचा पासपोर्ट परत करा.' यावर खूप कमेंट्स येत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

प्राजक्ताचा होणारा पती वृशांक खनाल हा व्यवसायाने वकील आहे. कॉलेजच्या दिवसांपासून दोघांचं रिलेशन आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

प्राजक्ता ही भारतातील सर्वात लोकप्रिय महिला YouTuber आहे. तिच्या मोस्टली सेन या चॅनलचे एकूण ६८ लाख सब्सक्रायबर्स आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

प्राजक्ताचं आता बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध नाव आहे. ती अलीकडेच करण जोहरच्या जुगजुग जियो चित्रपटात वरुण धवनच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली.

PM मोदींना लहानपणापासूनच व्हायचं होतं सैन्यात भरती, मग...

पुढील वेब स्टोरी