Photo Credit; instagram
महिलांनो! सोन्याच्या नादात जाल बाराच्या भावात, घरात एवढंच ठेवा सोनं नाहीतर...
Photo Credit; instagram
महिलांना, विशेषतः विवाहित मुलींना सोन्याचे दागिने फार आवडतात. अनेकदा दागिने हवेत असा त्यांचा आग्रह असतो.
Photo Credit; instagram
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की भारतातील विवाहित महिला स्वतःकडे किती सोनं ठेऊ शकतात?
Photo Credit; instagram
सोने ठेवण्यास मर्यादा आहेत. जर एखाद्या विवाहित स्त्रीला असे वाटत असेल की तिला अमर्यादित दागिने बनवता येतील, तर तसे नाही.
Photo Credit; instagram
भारतीय कर कायद्यानुसार, विवाहित महिला 500 ग्रॅम सोनं स्वत:जवळ ठेऊ शकतात.
Photo Credit; instagram
जर आपण अविवाहित महिलांबद्दल बोललो तर त्या 250 ग्रॅम सोने आपल्याजवळ ठेऊ शकतात.
Photo Credit; instagram
पुरुष विवाहित असो किंवा अविवाहित, तो कोणत्याही कागदपत्रांशिवाय केवळ 100 ग्रॅम सोने ठेऊ शकतो.
Photo Credit; instagram
विहित मर्यादेपेक्षा जास्त सोने ठेवलेले आढळल्यास, त्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागतील आणि करही भरावा लागेल.
Photo Credit; instagram
जर कधी घरावर छापा पडला तर विहित मर्यादेपेक्षा जास्त असलेले सोने एकतर जप्त केले जाते किंवा त्यावर कर भरावा लागतो.
Photo Credit; instagram
याशिवाय जर तुम्ही विहित मर्यादेपेक्षा जास्त सोने ठेवत असाल तर तुम्हाला ही माहिती टॅक्स रिटर्नमध्ये द्यावी लागेल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
टीम इंडियाच्या 'या' क्रिकेटरची बहीण खूपच हॉट! जणू काही हिरोईनच...
इथे क्लिक करा
Related Stories
2024 ची शेवटची पोर्णिमा आज! रात्री 'हे' काम केल्यावर होईल लक्ष्मीची कृपा
Skin Tips: कोरियन मुलींसारखी त्वचा चमकेल! फक्त 'हे' करायला विसरू नका
Oshin Sharma: बाईईई! 'तो' फोटो व्हायरल करून ओशिन शर्मांनी पुन्हा केलं मार्केट जाम
Skin Tips: झोपण्याआधी 'या' 5 सवयी लावा! त्वचा होईल सुंदर अन् चमकदार