Photo Credit; instagram
भारतीय क्रिकेटरची बहीण खूपच हॉट! अभिनेत्रींपेक्षाही आहे मोठा थाट
Photo Credit; instagram
भारतीय क्रिकेटपटूंची क्रेझ फक्त देशात नाही तर परदेशातही आहे. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही अनेकदा चर्चेत असतात.
Photo Credit; instagram
अलीकडेच, भारतीय क्रिकेटर दीपक चहरची बहीण मालतीने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस लुकमध्ये दिसत आहे. ज्याची आता तुफान चर्चा होतेय.
Photo Credit; instagram
मालतीने या फोटोंमध्ये सुंदर ड्रेस परिधान केला आहे आणि तिची कर्व्ही फिगर फ्लाँट केली आहे.
Photo Credit; instagram
लुक पूर्ण करण्यासाठी मालतीने तिचे केस मोकळे सोडत लाइट मेकअप केला आहे.
Photo Credit; instagram
या लुकसोबतच मालतीने हाय हिल्सही कॅरी केले आहेत.
Photo Credit; instagram
दीपक चहरची बहीण मालती चहर ही सोशल मीडिया इन्फ्युएन्सर आणि मॉडेल आहे. ती तिचे नवनवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
Photo Credit; instagram
दीपक चहर दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. तो शेवटचा IPL 2024 मध्ये CSK कडून खेळताना दिसला होता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
झाडू 'असा' वापरा, नाहीतर तुमचा करेक्ट कार्यक्रम ठरलेलाच!
इथे क्लिक करा
Related Stories
Disha Patani : दिशाचा 'असा' लूक कधी पाहिला नसेल! फोटो पाहून सर्वांच्याच नजरा खिळल्या
Health Tips: हिवाळ्यात 'हे' 5 पदार्थ खा! आरोग्याच्या समस्यांवर आहेत रामबाण उपाय
Numerology: 'या' मुलांकाची पोरं लय हुशार! कमी वयातच होतात खूप यशस्वी
Aishwarya Rai : 'या' मुलांकामुळे ऐश्वर्या रायचं सौंदर्य खुललं! कसं आहे व्यक्तीमत्व?