Photo Credit; instagram
डॅशिंग पती, सुंदर परी... लग्नानंतर IAS ने शेअर केले लय भारी फोटो!
Photo Credit; instagram
2019 बॅचच्या IAS अधिकारी परी बिश्नोई यांना अखिल भारतात 30 वा रँक मिळाला होता.
Photo Credit; instagram
सिक्कीम केडरच्या IAS अधिकारी परी बिश्नोईचे डिसेंबर 2023 मध्ये लग्न झाले.
Photo Credit; instagram
IAS परीचे लग्न हरियाणातील आदमपूर येथील आमदार भव्य बिश्नोई यांच्याशी झाले आहे.
Photo Credit; instagram
लग्नानंतर दोघांनी लग्नाच्या फंक्शन्सचे अनेक फोटो शेअर केले, जे लोकांच्या खूप पसंतीस उतरले.
Photo Credit; instagram
अलीकडेच IAS परीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत जे तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत.
Photo Credit; instagram
परीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने केशरी रंगाची साडी नेसली आहे.
Photo Credit; instagram
नेटेड केशरी रंगाच्या साडीत तिचा देसी लुक खूपच भारी आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अनंत अंबानींचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन जामनगरमध्येच का? नीता अंबानींनी सांगितलं कारण...
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?