Photo Credit; instagram
रूबाब हाय लय भारी! IAS परी बिश्नोईचे आमदार पतीसोबत फोटो
Photo Credit; instagram
सोशल मीडिया स्टार IAS परी बिश्नोईचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले.
Photo Credit; instagram
तिने हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजन लाल यांचे नातू आणि आदमपूरचे
आमदार भव्या बिश्नोई यांच्याशी लग्न केलं.
Photo Credit; instagram
IAS परी बिश्नोई हिचा विवाह 22 डिसेंबर रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे झाला.
Photo Credit; instagram
अलिकडेच या दोघांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती जिथे IAS परी बिश्नोईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Photo Credit; instagram
ती सुंदर राजस्थानी पोशाखात दिसली होती. चाहत्यांनी तिचे खूप कौतुकही केले.
Photo Credit; instagram
आमदार भव्य बिश्नोई यांनीही परीशी मॅचिंग ब्लॅक प्रिंटेड शेरवानी घातली होती, ज्यामध्ये ते डॅशिंग दिसत होते.
Photo Credit; instagram
IAS परी आणि आमदार भव्य बिश्नोई यांचे हे आउटफिट सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
टीना दाबींच्या IAS आईने मुलींसाठी घेतली निवृत्ती?
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल