Photo Credit; instagram
टीना दाबींच्या IAS आईने मुलींसाठी घेतली निवृत्ती?
Photo Credit; instagram
IAS टीना दाबी या 2015 च्या बॅचच्या टॉपर आहेत आणि सध्या त्या जैसलमेर, राजस्थान येथे तैनात आहे.
Photo Credit; instagram
टीना दाबींनी IAS परीक्षेत अव्वल येऊन केवळ स्वत:ला सिद्ध केले नाही तर आईचे स्वप्नही पूर्ण केले.
Photo Credit; instagram
त्यांच्या कुटुंबात फक्त टीना दाबी आणि रिया दाबी IAS नाही आहेत.
Photo Credit; instagram
त्यांची आई हिमाली कांबळे दाबी याही UPSC उत्तीर्ण करून IAS अधिकारी होत्या. त्या भारतीय अभियांत्रिकी सेवेच्या अधिकारी होत्या.
Photo Credit; instagram
नंतर टीना दाबीची आई हिमाली कांबळे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
Photo Credit; instagram
टीना दाबींची आई महाराष्ट्राची आहे तर तिचे वडील मूळचे मध्य प्रदेशचे आहेत.
Photo Credit; instagram
टीना दाबींची आई हिमाली कांबळे दाबी या देखील मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भोपाळच्या टॉपर आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Couple: नवरा-बायकोमध्ये वयाचे किती अंतर असावे?
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!