Photo Credit; instagram
डॉक्टरच नाही तर, IAS अधिकारीही... कोण आहे मराठमोळी पूजा खेडकर?
Photo Credit; instagram
अहमदनगर येथील पाथर्डी तालुक्यातील भालगावची पूजा दिलीप खेडकर ही मराठमोळी IAS अधिकारी आहे.
Photo Credit; instagram
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पूजाने AIR 821 सह घवघवीत यश संपादन केलं.
Photo Credit; instagram
पूजाच्या आईचे वडील (आजोबा) जगन्नाथराव बुधवंत हेही IAS अधिकारी होते.
Photo Credit; instagram
पूजाचे वडील दिलीप खेडकर प्रदूषण आयुक्त आहेत. तर आई डॉ. मनोरमा खेडकर भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.
Photo Credit; instagram
घराच सर्व सुखसोयी असताना पूजाने जिद्दीने अभ्यास केला. तिचे आजोबा जगन्नाथराव बुधवंत हे जिल्हाधिकारी होते.
Photo Credit; instagram
महिलांमधून तिची राज्यात वंजारी समाजाची एकमेव जिल्हाधिकारी म्हणून निवड झाली.
Photo Credit; instagram
सध्या ती पुणे शहरात तैनात असून सहाय्यक जिल्हाधिकारी या पदावर नुकतीच तिची नेमणूक करण्यात आली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
घर सांभाळण्यात माहीर असतात 'या' मूलांकाच्या मुली!
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!