Photo Credit; instagram
9 महिन्यात दुसऱ्यांदा लग्न, IAS रिया दाबी प्रचंड चर्चेत!
Photo Credit; instagram
सध्या सोशल मीडियावर IAS टीना दाबींची धाकटी बहीण IAS रिया दाबीच्या लग्नाची प्रचंड चर्चा होतेय.
Photo Credit; instagram
रिया दाबीने IPS मनीष कुमार यांच्यासोबत लग्न केलं आहे.
Photo Credit; instagram
गेल्या वर्षी दोघांनीही कोर्ट मॅरेज केलं होतं.
Photo Credit; instagram
आता रिया दाबी आणि मनीष कुमार यांनी हिंदू रितीरिवाज तसंच बौद्ध परंपरेनुसार लग्न केलं आहे.
Photo Credit; instagram
सध्या रिया दाबी उदयपूर जिल्ह्यात कार्यरत आहेत.
Photo Credit; instagram
मनीष कुमार आणि रिया यांची पहिली भेट एलबीएसएनएए येथे प्रशिक्षणादरम्यान झाली होती.
Photo Credit; instagram
भेटीनंतर दोघांच्या नजरा भिडल्या आणि प्रेम जडलं आणि एप्रिल 2023 मध्ये रिया आणि मनीष यांनी कोर्टात लग्न केलं.
Photo Credit; instagram
9 महिन्यांच्या कोर्ट मॅरेजनंतर दोघांनी आता जयपूरच्या मॅरियट हॉटेलमध्ये थाटात लग्न केले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
लठ्ठपणाला द्यायचीय सुट्टी तर 'हे' सगळंच करावं लागेल!
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!