Photo Credit; instagram
IAS रिया दाबींच्या IPS पतीला प्रचंड पगार! किती झालंय शिक्षण?
Photo Credit; instagram
IAS रिया दाबी यांचं लग्न महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी मनीष कुमार यांच्याशी झाला आहे.
Photo Credit; instagram
रिया दाबी UPSC 2020 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांनी AIR 15 मिळवला होता.
Photo Credit; instagram
तसंच त्यांचे पती IPS मनीष कुमार हे मूळचे दिल्लीचे रहिवासी आहेत.
Photo Credit; instagram
बीटेकचे शिक्षण घेतल्यानंतर IPS मनीष कुमार यांनी नागरी सेवेच्या परीक्षेची तयारी सुरू केली.
Photo Credit; instagram
मनीष कुमार यांनी 2020 च्या UPSC परीक्षेत AIR 581 मिळवले होते.
Photo Credit; instagram
IAS रिया दाबी आणि IPS मनीष कुमार यांची पहिली भेट मसुरी येथील LBSNAA येथे झाली.
Photo Credit; instagram
हळूहळू मैत्रीचे रूपांचर प्रेमात झाले आणि नंतर ते लग्नबंधनात अडकले.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, IPS मनिष कुमार यांचा पगार 64,000 रुपये असून अंदाजे 54,000 रुपये इन-हँड पगार आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये 22व्या वर्षी अधिकारी, IAS Smita Sabharwal कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...