Photo Credit; instagram
IAS सृष्टी देशमुखने पतीसोबत पूर्ण केलं 'हे' खास स्वप्न!
Photo Credit; instagram
IAS सृष्टी जयंत देशमुख आणि त्यांचे पती IAS नागार्जुन बी गौडा अनेकदा चर्चेत असतात.
Photo Credit; instagram
सृष्टी आणि नागार्जुन यांचे नाव सर्वोत्कृष्ट IAS कपलमध्ये येते.
Photo Credit; instagram
नागार्जुन आणि सृष्टी दोघांनाही नवनवीन ठिकाणं फिरण्याची आवड आहे. ते अनेकदा व्हेकेशन मोडवर जातात.
Photo Credit; instagram
आता IAS नागार्जुन बी गौडा यांनी पत्नी सृष्टीसोबत त्यांचे एक स्वप्न पूर्ण केले आहे.
Photo Credit; instagram
IAS नागार्जुन आणि सृष्टी या दोघांनीही त्यांचे नवीन फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
त्यामध्ये त्यांनी फिलीपिन्समधील मोआलबोल, सेबू येथे पाण्याखाली डायव्हिंग केल्याचं दिसत आहे.
Photo Credit; instagram
फोटो शेअर करत IAS कपलने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'सार्डिन रन पाहणे हे एखादं स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Janhvi Kapoor च्या गळ्यात बॉयफ्रेंडच्या नावाचा नेकलेस, नातं केलं कन्फर्म?
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या