Photo Credit; instagram

व्हायचं होतं मिस इंडिया, पण UPSC दिली अन् IAS झाली! कोण आहे ही तरूणी?

Photo Credit; instagram

UPSC नागरी सेवा परीक्षा ही आपल्या देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. 

Photo Credit; instagram

देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत यश मिळवून एका महिलेने मेहनतीला दुसरा पर्याय नसल्याचे सिद्ध केले.

Photo Credit; instagram

ही एक अशी महिला अधिकारी आहे जिने मिस उत्तराखंडचा किताब जिंकून मिस इंडिया बनण्याचं स्वप्न बघितलं होतं. मात्र नंतर, ती IAS झाली.

Photo Credit; instagram

या IAS अधिकारीचं नाव तस्किन खान आहे. जिला ब्युटी विथ ब्रेन म्हणूनही ओळखलं जातं.

Photo Credit; instagram

तस्किन खान ही माजी मिस उत्तराखंड राहिली आहे. तिने 2022 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली.

Photo Credit; instagram

तस्किन खान अभ्यासात फार हुशार नव्हती. तिला गणिताची खूप भीती वाटायची. पण 10वी आणि 12वीत तिने विज्ञान क्षेत्रात ९० हून अधिक गुण मिळवले.

Photo Credit; instagram

तस्किन खान एक व्यावसायिक मॉडेल आहे. ती बास्केटबॉल चॅम्पियनही आहे.

Photo Credit; instagram

UPSC परीक्षेच्या तयारीसाठी तस्किन मुंबईत आली आणि जामियाच्या मोफत प्रवेश परीक्षेद्वारे प्रशिक्षण घेतले. तिसऱ्या प्रयत्नात तिने ७३६ वे रँक मिळवले. 

पुढील वेब स्टोरी

शिवरायांचा मराठी अभिनेत्रीकडून एकेरी उल्लेख; आता म्हणाली...

इथे क्लिक करा