Photo Credit; instagram
शिवरायांचा मराठी अभिनेत्रीकडून एकेरी उल्लेख; आता म्हणाली...
Photo Credit; instagram
१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात जल्लोष सुरू होता.
Photo Credit; instagram
यादिवशी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लातूरमधील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिली होती.
Photo Credit; instagram
या कार्यक्रमात बोलताना तिने शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.
Photo Credit; instagram
यानंतर शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.
Photo Credit; instagram
आता या सर्व घटनेमुळे प्रार्थनाने व्हिडीओ शेअर करत शिवप्रेमींची माफी मागितली आहे.
Photo Credit; instagram
व्हिडीओमध्ये ती म्हणाली, 'आज मी किसान मॉलच्या उद्घाटनासाठी लातूरमध्ये उदगीरला आले होते.'
Photo Credit; instagram
'त्याठिकाणी माझ्याकडून काही चूक झाली असेल, मी काही चुकीचं बोलले असेन, तर यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छिते.'
Photo Credit; instagram
'माझा असा कोणताही चुकीचा हेतू नव्हता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
जरीची साडी, केसात गजरा अन्... 44 वर्षीय श्वेता शिंदेचा स्पेशल हळदीकुंकू लुक!
इथे क्लिक करा
Related Stories
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?
सोनाक्षी म्हणते, 'मी जर बिकिनी घातली तर...'