Photo Credit; instagram
IAS टीना दाबींचा 'हा' बालपणीचा फोटो आहे खूपच गोड, पाहिलात का?
Photo Credit; instagram
राजस्थानच्या IAS अधिकारी टीना दाबी आज एखाद्या स्टारपेक्षा कमी नाहीत.
Photo Credit; instagram
त्यांचा प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग असतात.
Photo Credit; instagram
मात्र, आज आपण त्यांचा असा एक फोटो पाहूयात, जो तुम्ही याआधी पाहिला नसेल.
Photo Credit; instagram
टीना दाबींचा हा बालपणीचा फोटो आहे ज्यामध्ये त्या खूपच क्यूट दिसत आहे.
Photo Credit; instagram
काही दिवसांपूर्वी टीना दाबींची बहीण IAS रिया दाबीने सोशल मीडियावर हे शेअर केले होते.
Photo Credit; instagram
फोटोत IAS टीना दाबी आणि तिची बहीण IAS रिया दाबी एकत्र दिसत आहेत.
Photo Credit; instagram
फोटोमध्ये रिया दाबीसोबत उभी असलेली टीना दाबी हसताना खूपच क्यूट दिसत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तुमचीही असेल 'ही' रास, तर नशीबात आहे धनवर्षाव! कधी ते जाणून घ्या...
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...