Arrow
गॅस लाइटर साफ करायची वाटते भीती? सफाईच्या या आहेत सोप्या टिप्स
Arrow
गॅसची आच पेटवण्यासाठी स्वयंपाकघरात लायटरचा वापर केला जातो.
Arrow
रोजच्या वापरामुळे गॅस लायटरवर धूळ साचू लागते. यासाठी ते स्वच्छ कशाप्रकारे करायचे याच्या सोप्या टिप्स जाणून घेऊया.
Arrow
गॅस लाइटर साफ करण्यासाठी, एका भांड्यात 2-3 पॅकेट ENO आणि 1 चमचा बेकिंग सोडा मिसळा.
Arrow
आता हे मिश्रण गॅस लायटरच्या बाहेरील भागावर लावा आणि काही वेळ राहू द्या, नंतर ओल्या कापडाने पुसून टाका.
Arrow
कधीकधी लायटरमध्ये धूळ-माती जाते, अशा परिस्थितीत तुम्ही फूक मारून ते स्वच्छ करू शकता.
Arrow
काहीवेळा पाणी लाइटरमध्ये जाते ज्यामुळे ते स्पार्क होत नाही. यावेळी जर ते थोडावेळ उन्हात ठेवले तर स्पार्क होऊ लागते.
महिलेने फूटपाथवरच दिला बाळाला जन्म दिला, काही मदतीसाठी धावले तर, काही...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...