PhotoS

Arrow

'प्रेम करणं...', इंटरनेटवर व्हायरल झालीए सुंदर बॉडीबिल्डर मुलगी!

Arrow

अमेरिकेत राहणारी हिकारू कोमियामा या मुलीची एक जबरदस्त कहाणी आहे. अपघातात जखमी झाल्यानंतर तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहण्यासारखं आहे.

Arrow

हिकारू कोमियामा एक प्रोफेशनल वेटलिफ्टर म्हणून ओळखली जाते. तिचा एक मोठा अपघात झाला होता.

Arrow

अपघातात तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. पण मेहनत करून तिने बॉडीबिल्डिंगमध्ये करिअर घडवलं.

Arrow

हिकारू सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तिला 'द लिटल बीस्ट' म्हणून ओळखले जाते.

Arrow

इंस्टाग्रामवर कोमियामाचे 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर टिकटॉकवर 20 लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात.

Arrow

वेटलिफ्टिंग व्यतिरिक्त हिकारू कोमियामा ग्लॅमरस स्टाईल आणि बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत असते. 

Arrow

अलीकडेच तिने जिममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर केला. याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, 'मी माझ्या शरीरावर प्रेम करायला शिकत आहे.'

Arrow

या व्हिडीओला 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शेकडो लोकांनी कमेंट केल्या आहेत. 

Arrow

फिटनेस फ्रीक हिकारू कोमियामा लोकांना आरोग्याबाबत जागरूक करत असते. 

Arrow

आहार आणि व्यायाम यांचा योग्य ताळमेळ शरीरासाठी सर्वात महत्वाचा आहे. असं ती सांगते.

Arrow

हिकारू बॉडीबिल्डिंग, मॉडेलिंग, डान्स आणि अभिनयासोबतच ती अनेक ब्रँड्सची जाहिरातही करते.

Weight Loss: झटपट वजन कमी करायचंय?, तर रोज खा 'हे' 7 पदार्थ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा