Photo Credit; instagram
मानसिक आरोग्य राहतं चांगलं! बुद्धीमान लोक 'या' 5 गोष्टींपासून दूरच राहतात
Photo Credit; instagram
ज्या गोष्टी त्यांच्या मानसिक संतुलन आणि आरोग्यावर परिणाम करतात, बुद्धीमान लोक त्यांच्यापासून दूरच राहतात.
Photo Credit; instagram
जर तुम्हालाही तुमचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर या पाच गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
Photo Credit; instagram
जे लोक तुम्हाला नकारात्मक दृष्टीकोनातून पाहतात आणि तुमचं मानसिक तणाव वाढवतात, त्यांच्यापासून दूरच राहा.
Photo Credit; instagram
नकारात्मक आणि टीकाकार लोक तुमचं मानसिक आरोग्य बिघडवू शकतात.
Photo Credit; instagram
पुन्हा पुन्हा एकच गोष्टीचा विचार केल्यानं तणाव आणि चिंता वाढते. बुद्धीमान लोक अनावश्यक गोष्टींचा विचार करत नाहीत.
Photo Credit; instagram
आवश्यकतेपेक्षा जास्त सोशल मीडियाचा वापर तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम घडवू शकतो.
Photo Credit; instagram
आवश्यकतेपेक्षा जास्त सोशल मीडियाचा वापर तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम घडवू शकतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
दिशा पाटनीनं इंटरनेटवर लावली आग! असा BOLD अवतार याआधी पाहिला नसेल
इथे क्लिक करा
Related Stories
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...