Photo Credit; instagram
iPhone 16 वर बंपर ऑफर, Amazon वर तब्बल 7 हजारांचं डिस्काऊंट
Photo Credit; instagram
Amazon वर सध्या कुठलाही सेल सुरू नाही.
मात्र काही गोष्टींसाठी खास ऑफर ठेवण्यात आल्या आहेत.
Photo Credit; instagram
सध्या Amazonवर सुरू असलेल्या ऑफरनुसार तुम्हाला ऑयफोन डिस्काऊंटमध्ये विकत घेता येणार आहे.
Photo Credit; instagram
Apple ने iPhone 16 हा नवा मोबाईल 79,000 हजारांपासून वर विक्रीसाठी उपलब्ध केला होता.
Photo Credit; instagram
ज्या ग्राहकांना हा मोबाईल विकत घ्यायचा असेल, त्यांना वेगवेगळ्या बँकेच्या क्रेडिट कार्ड्सवरही 5 हजारपर्यंत सूट आहे.
Photo Credit; instagram
Amazon वरील ऑफर, क्रेडिट कार्ड्सवरील ऑफर मिळून या तुम्हाला तब्बल 7 हजारपर्यंतची सूट मिळणार आहे.
Photo Credit; instagram
दोन्ही ऑफर वापरुन तुम्हाला iPhone 16 फक्त 72, 900 रुपयांमध्ये मिळणार आहे.
Photo Credit; instagram
iPhone 16 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा Super Retina XDR डिस्ले आहे. तसंच A18 प्रोसेसर असणार आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: लाईफ पार्टनरसाठी प्रचंड लकी असतात 'या' मुलांकाच्या तरुणी
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल