Photo Credit; instagram

IPS Salary: पोलीस अधिकाऱ्यांना नेमका पगार मिळतो तरी किती?

Photo Credit; instagram

देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाणारी UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर IPS पदाची नोकरी मिळते.

Photo Credit; instagram

कोणत्याही जिल्ह्यातील सर्वोच्च पोलीस अधिकारी किंवा एसपी हा IPS अधिकारी असतो. 

Photo Credit; instagram

IPS अधिकाऱ्यांना कोणत्या सुविधा आणि किती पगार मिळतो याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

पगाराव्यतिरिक्त IPS अधिकाऱ्यांना इतरही अनेक सुविधा मिळतात परंतु, त्या वेगवेगळ्या वेतन बँडवर अवलंबून असतात.

Photo Credit; instagram

IPS अधिकाऱ्याला कार आणि बंगला या सुविधा मिळतात पण त्यांचा आकार हा पदानुसार असतो.

Photo Credit; instagram

यासोबतच पदानुसार, ड्रायव्हर, हाऊस हेल्पर आणि सुरक्षा रक्षकही दिले जातात. 

Photo Credit; instagram

याशिवाय पदानुसार, वैद्यकीय उपचार, फोन आणि वीज बिलासाठी भत्ताही मिळतो.

Photo Credit; instagram

पगाराबद्दल बोलायचं झाले तर 7 व्या वेतन आयोगानुसार IPS अधिकाऱ्यांना सुरूवातीला 56100 रुपये पगार मिळतो.

Photo Credit; instagram

IPS अधिकाऱ्यांना महागाई भत्ता आणि इतर अनेक प्रकारचे भत्ते देखील मिळतात.

Photo Credit; instagram

डीजीपी झाल्यानंतर एका IPS अधिकाऱ्याला महिन्याला सुमारे 2.25 लाख रुपये पगार मिळतो.

पुढील वेब स्टोरी

Weight Loss साठी Top 10 थर्मोजेनिक पदार्थ!

इथे क्लिक करा