Photo Credit; instagram
एवढे पैसे कमवून कथावाचक जया किशोरी कुठे खर्च करतात?
Photo Credit; instagram
प्रसिद्ध कथाकार जया किशोरी यांचे म्हणणे ऐकून लोक मंत्रमुग्ध होतात.
Photo Credit; instagram
त्यांच्या कार्यक्रमात कथा ऐकण्यासाठी हजारो लोक जमतात.
Photo Credit; instagram
त्यामुळे त्या कथा वाचनासाठी किती पैसे घेतात हे जाणून घेण्यात लोकांना फार उत्सुकता आहे.
Photo Credit; instagram
'आज तक' वेबसाइटनुसार, जया किशोरी एक कथावाचन करण्यासाठी 9-10 लाख रुपये घेतात.
Photo Credit; instagram
यामध्ये नानीबाई को मायरो आणि श्रीमद भागवत कथा असतात.
Photo Credit; instagram
तुम्हाला माहित नसेल पण, एवढे पैसा कमवून जया किशोरी त्यांच्या फीचा मोठा हिस्सा नारायण सेवा संस्थानला दान करतात.
Photo Credit; instagram
ही संस्था अपंग लोकांसाठी रुग्णालये आणि अनेक गो-आश्रयस्थान चालवते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
आजी-आजोबांना ऑफिसमध्ये बोलावलं अन्... तुफान चर्चेत असणारे हे IAS कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
IAS असलेली 'ही' हुस्न परी कोण? UPSC मध्ये 5 वेळा आलेलं अपयश, पण...
Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडमने नादच केलाय थेट! रूबाब तर लयच भारी...
Navratri 2024 Day 2 Colour: आजचा रंग हिरवा, पाहा काय आहे महत्त्व?
नवरात्रीच्या 'त्या' रात्री करा एकच काम, व्हाल दुप्पट मालामाल!