Photo Credit; instagram

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान तुमच्या मोबाईलवर 'हे' करा, तुमचा डेटा सेव्ह होईल

Photo Credit; instagram

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर सध्या जगाचं लक्ष लागून आहे. बरेच लोक हा सामना चुकवू इच्छित नाहीत.

Photo Credit; instagram

करोडो चाहते मोबाईलवरही हा सामना लाईव्ह पाहतायत. क्रिकेट सामने पाहण्यासाठी तुफान डेटा वापरला जातो.

Photo Credit; instagram

डेटा संपल्यावर लाईव्ह स्ट्रीमिंग थांबते. डेटा संपल्यानंतर, बरेच लोक लाईव्ह सामने पाहण्यासाठी त्यांचे डेटा पॅक रिचार्ज करतात.

Photo Credit; instagram

पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

एक्स्ट्रा डेटासाठी त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागते. पण आम्ही तुम्हाला अशाच एका खास ट्रिकबद्दल सांगणार आहोत.

Photo Credit; instagram

जिओ हॉटस्टार या अ‍ॅपमध्ये एक खास सेटिंग आहे. आयफोन आणि अँड्रॉईडमध्ये ही सेटींग करता येते.

Photo Credit; instagram

लाईव्ह स्ट्रीमिंगवर उजव्या बाजूला दिसणाऱ्या सेटिंग्ज आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ क्विलिटीवर जाऊन डेटा सेव्हर पर्याय निवडा.

Photo Credit; instagram

त्यामुळे तुमचा डेटा वाचेल आणि अतिरिक्त रिचार्ज करण्याची गरज पडणारनाही.

पुढील वेब स्टोरी

पलक तिवारीच्या मादक अदा अन् चाहते झाले फिदा, Viral फोटो तर पाहा..

इथे क्लिक करा