Photo Credit; instagram

'पत्नीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला...', स्टार क्रिकेटरने घेतला घटस्फोट

Photo Credit; instagram

भारत आणि दक्षिण आफ्रिकेसह 8 संघ सध्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी तयारी करत आहेत.

Photo Credit; instagram

त्यातच आता दक्षिण आफ्रिकेचा माजी महान खेळाडू जेपी ड्युमिनीने त्याची पत्नी स्यू हिला घटस्फोट दिला आहे.

Photo Credit; instagram

खूप विचार केल्यानंतर, मी आणि माझ्या पत्नीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे असं त्याने सांगितलं.

Photo Credit; instagram

आम्ही खूप भाग्यवान होतो की आम्हाला एकत्र अनेक संस्मरणीय क्षण घालवता आले असंही तो म्हणाला.

Photo Credit; instagram

आमच्या दोन सुंदर मुली आहेत. मात्र यावेळी, आपण एका नवीन दिशेनं वाटचाल करत आहोत, असंही ड्युमिनीने म्हटलं.

Photo Credit; instagram

ड्युमिनीने 46 कसोटी सामन्यांमध्ये 2103 धावा आणि 199 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5117 धावा केल्या.

Photo Credit; instagram

तसंच इंस्टाग्रामवरून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी स्यू ब्लॉसम मॅगझिनमध्ये ट्रॅव्हल एडिटर म्हणून काम करते.

पुढील वेब स्टोरी

Premanand Maharaj कुणाच्या पाया पडले? व्हिडीओ व्हायर

इथे क्लिक करा