Photo Credit; instagram
सध्या सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
या व्हिडीओमध्ये प्रेमानंद महाराज एका महिलेच्या पायावर डोकं ठेवताना दिसत आहेत.
Photo Credit; instagram
प्रेमानंद महाराजांनी ज्या महिलेच्या पायावर डोकं ठेवलं होतं, त्या महिलेबद्दल लोक इंटरनेट सर्च करतायत.
Photo Credit; instagram
बरेच लोक म्हणतात की, ज्या नवविवाहित महिलेच्या पायाशी प्रेमानंदजींनी डोकं ठेवलं होतं, ती त्यांच्या गुरूंची मुलगी आहे.
Photo Credit; instagram
मात्र, ही अशी चर्चा सुरू असली तरी, याबद्दलची अधिकृत माहिती मिळालेली नाही.
Photo Credit; instagram
काही दिवसांपूर्वी प्रेमानंदजी एका लग्नाला उपस्थित होते. त्यांनी वधू-वरांना त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
Photo Credit; instagram
"तुम्ही खूप भाग्यवान आहात की महाराज स्वतः तुमचे चरणस्पर्श करत आहेत" असं लोकांनी म्हटलंय.
Photo Credit; instagram
तसंच 'गुरुभक्तीचं एक अनोखं रूप आहे' असं लोकांनी म्हटलं आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
43 वर्षांच्या श्वेता तिवारीने चाहत्यांना फोडलाय घाम! नवे फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...