Photo Credit; instagram
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Photo Credit; instagram
माझ्या मुलीला सुरूवातीला 25 हजार रुपये पागर होता, असे तिच्या वडिलांनी सांगितले.
Photo Credit; instagram
ज्योती नोकरीसाठी दिल्लीला गेली. काही काळानंतर कोरोना महामारीने डोकं वर काढल्याने ती पुन्हा घरी आली.
Photo Credit; instagram
ज्योतीच्या युट्यूब आणि इंस्टाग्रामची एक निराळीत कहाणी आहे. ज्योतीचे इंस्टावर 1.33 लाख, तर युट्यूब चॅनेलवर
3
.78 लाख सबस्क्राइबर्स आहेत.
Photo Credit; instagram
ज्योतीने व्लॉगची सुरुवात ही भारतापासून केली. ज्यात चंदीगड, जैसलमेर, मनाली, जयपुर, काश्मीर यांसारख्या प्रसिद्ध स्थळांचा समावेश आहे.
Photo Credit; instagram
ज्योतीने पहिल्यांदा थायलंड या परदेशात प्रवास केला. मात्र, पाकिस्तानात गेल्यानंतर तिचे कांड बाहेर आले.
Photo Credit; instagram
पाकिस्तानी अधिकाऱ्यासोबत ज्योतीचे फोटो व्हायरल झाले. तेव्हापासून तिने हेरगिरी करण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अजिबात वजन कमी करायचं नाही! प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली, माझी फिगरच...
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!