अजिबात वजन कमी करायचं नाही! प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली, माझी फिगरच...
Photo Credit; instagram
सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाने बॉलिवूड सिनेसृष्टीत छाप सोडली आहे. तसेच, तिला स्वत:च्या बॉडी शेप खूप आवडतो.
Photo Credit; instagram
सोनालीने नुकतंच 'हिंदुस्तान टाइम हेल्थ शॉट्स'मध्ये मुलाखत दिली. कोणत्याही आर्टिफीशियल खाद्य पदार्थांच्या साहाय्याने वजन कमी करणार नसल्याचं या मुलाखतीत तिने सांगितलं.
Photo Credit; instagram
मुलाखतीत सोनाली म्हणाली, "मी आयुष्याच्या त्या टप्प्यावर आहे जिथे मी स्वतःच स्वत:ला आधार देते. मी स्वतःला सांगते की मी अद्वितीय आहे. माझा बॉडी शेप हा माझाच आहे."
Photo Credit; instagram
"मी कोणत्याही किंमतीत वजन कमी करणार नाही. जिथे आरोग्याचा प्रश्न आहे, तिथे अजिबात नाही. आजकाल इंडस्ट्रीमध्ये बारीक असण्याची फॅशन आहे."
Photo Credit; instagram
ती पुढे असंही म्हणाली, "मला माहित आहे की पडद्यावर काम करण्यासाठी चांगलं दिसणं अर्थात बारीक असणं महत्त्वाचं आहे. माझे बरेच मित्र वजन कमी करण्यासाठी खूप गोष्टी करतात.
Photo Credit; instagram
"बरेच लोक वजन कमी करण्यासाठी ड्रग्ज घेतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार असलं तर ठीक आहे पण, असं नसल्यास ते आरोग्यासाठी खूपच घातक आहे."
Photo Credit; instagram
मी फक्त पडद्यावर काम करण्यासाठी जगत नाही. मी स्वतःसाठी जगतोय. वजन कमी करण्यासाठी आर्टिफीशियल गोष्टी घेऊन मी माझ्या आरोग्याशी खेळणार नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
आरारारारा! तुर्कस्तानमध्ये हनिमूनचा प्लॅन बिघडला, 'दूर्योधन'च्या मुलाचा नवा प्लॅन काय?