आरारारारा! तुर्कस्तानमध्ये हनिमूनचा प्लॅन बिघडला, 'दूर्योधन'च्या मुलाचा नवा प्लॅन काय?
Photo Credit; instagram
भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानला पूर्ण देशभरात विरोध केला जात आहे.
Photo Credit; instagram
यामुळे 21 रोजी लग्नबंधनात अडकलेल्या सुप्रसिद्धा अभिनेता सिद्धांत इस्सरने मोठा निर्णय घेतला आहे.
Photo Credit; instagram
खरंतर, या अभिनेत्याने त्यांचा हनीमून तुर्कस्तानमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता हनीमूनसाठी तुर्कीमध्ये जाणार नसल्याचा खुलासा सिद्धांतने केला आहे.
Photo Credit; instagram
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धांत आणि सुरभीने 23 एप्रिल रोजी हनीमूनसाठी काश्मीरला जाण्याचा प्लॅन बनवला होता. त्यानंतर त्यांनी मे महिन्यात तुर्कस्तानमध्ये हनीमून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
Photo Credit; instagram
एका मुलाखतीत, अभिनेत्याने हनीमूनसाठी तुर्कस्तानमध्ये जाण्याचा प्लॅन रद्द केल्याचा खुलासा केला. त्याऐवजी ते ग्रीस किंवा गोवा मध्ये हनीमून साजरा करणार असल्याचं त्याने सांगितलं.
Photo Credit; instagram
सिद्धांत इस्सरने 21 एप्रिल रोजी अभिनेत्री सुरभी शुक्लासोबत लग्न केले होते. हे जोडपं सध्या गोव्यात मिनी हनिमून एन्जॉय करत आहेत.
Photo Credit; instagram
यावर अभिनेता सिद्धांत म्हणाला, "माझे गोव्यात घर आहे. म्हणूनच आम्ही इथे एका मिनी हनीमूनसाठी आलो आहोत. आम्ही लवकरच 19 मे रोजी मुंबईला परतणार आहोत."
Photo Credit; instagram
सिद्धांत इस्सर हा 'महाभारत' मालिकेतील दूर्योधनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता पुनीत इस्सरचा मुलगा आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पुरुषांनो! फक्त 'हे' एकच फळ खा, वायग्रापेक्षाही आहे जास्त पॉवरफूल्ल, स्टॅमिना तर..