Photo Credit; instagram
'बिग बॉस 18' चा विजेता करणवीर मेहरा आणि अभिनेत्री चुम दरंगचा बॉन्ड प्रेक्षकांना चांगलाच आवडलेला दिसतोय.
Photo Credit; instagram
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने करण चुमला प्रपोज केलंय. यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
Photo Credit; instagram
चुम करणला विचारते की हे काय आहे? करण म्हणतो की लाल गुलाब... I Love You
Photo Credit; instagram
चुमने स्वतः व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच तिने स्वतःचे आणि करणचे काही फोटोही शेअर केलेत.
Photo Credit; instagram
दोघेही ड्रींग घेताना दिसले असून, आनंद व्यक्त करत होते.
Photo Credit; instagram
करणवीर मेहरा 'खतरों के खिलाडी'चा विजेता देखील आहे. त्याने एकाच वेळी दोन रिअॅलिटी शो जिंकले आहेत.
Photo Credit; instagram
चुम मुंबईत राहते, रिअॅलिटी शोनंतर तिलाही कामाच्या भरपूर ऑफर येत आहेत.
Photo Credit; instagram
चुम म्हणते, या शोनंतर त्याच्या करिअरमध्ये वाढ झाली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Pratik-Rriya Wedding : दुसऱ्या लग्नाचा सोहळा, भावूक झाला अभिनेता प्रतिक...
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!