Photo Credit; instagram
दुसऱ्या लग्नात अभिनेता भावूक, मंडपात बसून रडला, वधूने त्याचं सांत्वन केलं.
Photo Credit; instagram
दुसऱ्या लग्नात अभिनेता भावूक, मंडपात बसून रडला, वधूने त्याचं सांत्वन केलं.
Photo Credit; instagram
प्रतीकने त्याची प्रेयसी प्रिया बॅनर्जीसोबत सात फेरे घेऊन नवीन आयुष्य सुरू केलं आहे.
Photo Credit; instagram
प्रतीक आणि प्रियाने लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
Photo Credit; instagram
मंडपात हे जोडपं रोमँटिक अंदाजात दिसलं. दोघांनीही लिप-लॉक करून एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला.
Photo Credit; instagram
अभिनेत्री प्रिया बॅनर्जीनेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
एका व्हिडीओमध्ये प्रतीक बब्बर लग्नाच्या पोशाखात वधू प्रिया बॅनर्जीला पाहून भावूक झाला.
Photo Credit; instagram
प्रतीकने त्याची प्रेयसी प्रियासाठी एक रोमँटिक गाणं देखील गायलं. प्रियाला खूष करण्यासाठी सगळे प्रयत्न त्यानं केले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Ananya Panday 'या' हॅण्डसम हंकच्या प्रेमात? फोटो शेअर करत म्हणाली...
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...