Photo Credit; instagram
पदवीधर आहात? 'या' 5 ठिकाणी आहे सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी
Photo Credit; instagram
जर तुम्ही ग्रॅज्युएट आहेत आणि सरकारी नोकरीच्या शोधात आहात, तर नुकतच निघालेल्या भर्तीसाठी अर्ज करू शकता.
Photo Credit; instagram
ग्रॅज्युएशन केलेल्या उमेदवारांसाठी कुठे कुठे सरकारी नोकरी मिळते, जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
Photo Credit; instagram
अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्था नवी दिल्ली (एम्स नवी दिल्ली) नर्सिंग ऑफिसरच्या पदांसाठी नोटिफिकेशन काढलंय
Photo Credit; instagram
जर तुम्ही पदवीधर असाल, तर 17 मार्चपर्यंत अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता. तुमची पार्श्वभूमी मेडिकल फिल्डची असली पाहिजे.
Photo Credit; instagram
याशिवाय नॅशनल कंपनी लॉ ट्रिबुनल स्टेनोग्राफर किंवा सचिव पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
Photo Credit; instagram
पदवीधर लोक अर्ज करू शकतात. या भरतीती स्टेनोचे 15 आणि सचिवसाठी 9 पदे भरली जाणार आहेत.
Photo Credit; instagram
याशिवाय पटना आणि हरयाणा हायकोर्टात हिंदी-पंजाबी ट्रान्सलेटरसाठी वॅकेन्सी निघाली आहे.
Photo Credit; instagram
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च आहे आणि ग्रॅज्युएशन केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कुंभमेळ्यातून परतल्यानंतर हर्षा रिछारियाने आत्महत्येची धमकी का दिली? कारण...
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...