Photo Credit; instagram
कुंभमेळ्यातून परतल्यानंतर हर्षा रिछारियाने आत्महत्येची धमकी का दिली? कारण...
Photo Credit; instagram
प्रयागराज कुंभमेळ्यात सोशल मीडियावर व्हायरल झालेली हर्षा रिछारियाने आत्महत्येची धमकी देऊन खळबळ माजवली आहे.
Photo Credit; instagram
हर्षाने तिच्या इन्स्टाग्राम व्हिडीओत म्हटलं की, आत्महत्या केली तर, याला जबाबदार माझी बदनामी करणारे लोक असतील.
Photo Credit; instagram
हर्षा रिछारिया मध्यप्रदेशच्या भोपाळची रहिवासी आहे आणि ती कुंभमेळ्यात प्रकाशझोतात आली होती.
Photo Credit; instagram
हर्षाने दावा केला आहे की, सोशल मीडियावर तिचा एक फेक AI जनरेटेड व्हिडीओ व्हायरल केला जात आहे.
Photo Credit; instagram
हर्षाने म्हटलंय की, काही लोकांन तिची लोकप्रियता आणि यश पचलं नाही. म्हणून ते तिला बदनाम करत आहेत.
Photo Credit; instagram
हर्षा रिछारियाने म्हटलंय की, जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत सनातन धर्मासाठी काम करत राहील.
Photo Credit; instagram
हर्षाने हा व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर लोक सोशल मीडियावर तिला पाठिंबा देत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
आरारारारा खतरनाक! 'बॉडी बिल्डर' नवरी आहे तरी कोण? फोटो पाहून धडकीच भरेल
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या