Photo Credit; instagram
Shraddha Kapoor: आरारारा खतरनाक! 'या' ट्रिक्सचा वापर करून श्रद्धा झाली गोरी गोरी पान
Photo Credit; instagram
बॉलिवडू अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या सौंदर्याचं राज तिच्या नैसर्गिक आणि साध्या ट्रिक्स लपला आहे.
Photo Credit; instagram
श्रद्धा कपूरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या सौंदर्यामागचं सिक्रेट सांगितलं आहे.
Photo Credit; instagram
श्रद्धाने सांगितलं की, ती तिचा चेहरा सुंदर ठेवण्यासाठी एसेंशियल ऑईलचा वापर दिर्घकाळापासून करते.
Photo Credit; instagram
या तेलात असलेल्या नैसर्गिक गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर जबरदस्त ग्लो आणंत आणि त्वचा सोज्वळ बनवतं.
Photo Credit; instagram
ड्राय स्किनसाठी लवेंडर आणि जीरेनियम सारखे एसेंशियल ऑईल चांगला पर्याय ठरू शकतं.
Photo Credit; instagram
ऑयली स्कीनसाठी टी ट्री ऑईल एक जबरदस्त पर्याय मानला जातो. नारळाच्या ऑईलमध्ये टी ट्री ऑईल मिक्स करू शकता.
Photo Credit; instagram
हे ऑईल अरोमाथेरापीसाटी डेफ्युजरमध्ये टाकून जास्त उपयुक्त ठरू शकतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Weight Loss Tips : कंबरेचा घेर अन् मांड्यांची चरबी मेणासारखी वितळेल! फक्त 'ही' 5 फळे खा
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...