Arrow
कोलकत्ताच्या दमदम क्षेत्रात रस्त्यात खोदकाम सुरु आहे. या खोदकामा दरम्यान 250 वर्ष जुन्या दोन तोफा सापडल्या आहेत.
Arrow
खोदकामात सापडलेल्या या तोफांची लांबी 13 फीट असल्याची माहिती आहे.
Arrow
या तोफा सिराजुदौलाच्या शासन काळातल्या आहेत. बुधवारी दमदम सेंट्रल जेलच्या समोरील रस्त्यात या तोफा सापडल्या.
Arrow
पश्चिम बंगालच्या सरकारने 15 मार्चला खोदकाम सुरू केले होते. यानंतर या तोफांना बाहेर काढले गेले होते.
Arrow
कोलकत्यात आतापर्यंत 15 हून अधिन प्राचीन तोफांची ओळख पटलीय. बुधवारी मिळाली तोफ ही ही सर्वांधिक प्राचीन होती.
Arrow
रस्त्यात तोफा सापडल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी जमलीय.
अंबानीच्या इवेंटमध्ये शाहरूख-गोरी भांडले? व्हिडिओ व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!