Photo Credit; instagram
Apple चा सर्वात स्वस्त आयफोन, फक्त एवढ्या रुपयात मिळणार फोन
Photo Credit; instagram
अॅपलने आपला नवीन स्मार्टफोन लाँच केलाय. हा कंपनीचा सर्वात स्वस्त आयफोन असणार आहे.
Photo Credit; instagram
iPhone 16E हा सर्वात स्वस्त आयफोन आहे. पण त्याची किंमत अनेक फ्लॅगशिप अँड्रॉइड फोनपेक्षा जास्त आहे.
Photo Credit; instagram
59,000 रुपयांना हा फोन लाँच झाला असून, ही किंमत फोनच्या बेस व्हेरिएंटसाठी म्हणजेच 128 जीबी स्टोरेजसाठी आहे.
Photo Credit; instagram
हा हँडसेट 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्येही लाँच करण्यात आलाय. त्याची किंमत 69,000 आणि 89,000 झालाय.
Photo Credit; instagram
iPhone 16E मध्ये कंपनीने 6.1 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले दिला आहे.
Photo Credit; instagram
या फोनमध्ये 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1200 निट्सचा पीक ब्राइटनेस आहे.
Photo Credit; instagram
या स्मार्टफोनमध्ये A18 प्रोसेसर असून, जो नव्या आयफोन 16 मालिकेत देण्यात आला होता. तर iOS 18 सह असणार आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Monalisa सारखे एका रात्रीत व्हायरल झालेले हे लोक कुठंय?
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...