Photo Credit; instagram
महाकुंभात व्हायरल झालेली मोनालिसा सुंदर डोळ्यांमुळे एका रात्रीत स्टार बनली. तिचे फोटो व्हिडीओ तुफान व्हायरल आहेत.
Photo Credit; instagram
मोनालिसाला चित्रपटांमध्येही काम मिळालं आहे. तिला अचानक मिळालेल्या प्रसिद्धीचाही ती आनंद घेत आहे.
Photo Credit; instagram
मोनालिसाचं नशीबही एका रात्रीत बदललं. पण असेच एका रात्रीत स्टार झालेले अनेकजण आज लाईमलाईटपासून दूर आहे.
Photo Credit; instagram
2019 मध्ये, रानू मंडल रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचं गाणे गाताना हीट झाली होती. हिमेशने तिच्यासोबत गाणंही केलं होतं.
Photo Credit; instagram
मात्र, त्यानंतर केलेल्या चित्रविचित्र रील्समुळे रानू मंडल खूप ट्रोल झाली.
Photo Credit; instagram
'बचपन का प्यार' गाणं गाऊन सहदेव दिर्दो व्हायरल झाला होता. रॅपर बादशाहने त्याच्यासोबत गाणं केलं, मात्र आता तो गायब आहे.
Photo Credit; instagram
कच्चा बदाम गाणं म्हणत पश्चिम बंगालच्या रस्त्यांवर शेंगदाणे विकणाऱ्या भुवन बड्याकर हीट झाले होते. आता ते युट्यूबर आहे.
Photo Credit; instagram
गोविंदाच्या गाण्यावर डान्स करत संजीव श्रीवास्तव उर्फ डब्बू अंकल फेम झाले होते. मात्र, नंतर त्यांना फार प्रतिसाद मिळाला नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
थांबा! चहाची तलफ आली? मखाना दूधात भिजवून खा, मिळतात सर्वात जास्त फायदे
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...