Photo Credit; instagram
दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक?
Photo Credit; instagram
उन्हाळ्यात आपण अशा गोष्टींचं सेवन करतो, ज्यामुळे आपलं शरीर आतून थंड राहण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
लिंबू पाणी हे एक असं पेय आहे, जे तुम्हाला ताजेतवाने वाटते आणि तुमची तहान भागवण्यास देखील मदत करते.
Photo Credit; instagram
हे पेय सेवन केल्यानं तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळण्यास देखील मदत होते.
Photo Credit; instagram
तुम्हाला माहिती आहे का? जास्त लिंबू पाणी पिल्यानं तुमच्या आरोग्याला नुकसान होऊ शकतं.
Photo Credit; instagram
लिंबामध्ये आम्लयुक्त घटक आढळतात. त्यामुळे जास्त लिंबाचं सेवन केल्याने छातीत जळजळ होऊ शकते.
Photo Credit; instagram
लिंबू पाण्याचं जास्त सेवन केल्याने शरीरात पोटॅशियमची कमतरता देखील होऊ शकते.
Photo Credit; instagram
यामुळे मायग्रेनची समस्या देखील उद्भवू शकते. तसंच किडनी स्टोनही होऊ शकतो.
Photo Credit; instagram
यासोबतच, लिंबू पाण्यामुळे तुमची हाडे देखील कमकुवत करू शकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...