Photo Credit; instagram
टीना दाबींसारखीच आहे 'या' IAS कपलची प्यारवाली लव्हस्टोरी!
Photo Credit; instagram
UPSC टॉपर IAS टीना दाबींच्या वैयक्तिक आयुष्याची तिच्या करिअरपेक्षा जास्त चर्चा होते.
Photo Credit; instagram
मग ते तिच्या अलीकडच्या मातृत्वाबद्दल असो किंवा तिची बहीण रिया दाबीसोबतचे तिचे फोटो असो.
Photo Credit; instagram
टीना दाबींची एक्स पती अतहर आमिरसोबतची लव्हस्टोरीही खूप गाजली होती.
Photo Credit; instagram
2018 बॅचची टॉपर सृष्टी देशमुखचीही अशीच खास लव्हस्टोरी आहे.
Photo Credit; instagram
मध्यप्रदेशच्या IAS सृष्टीने बॅचमेट IAS नागार्जुन बी गौडासोबत प्रेमविवाह केला आहे.
Photo Credit; instagram
दोघेही ट्रेनिंग अकॅडमीत भेटले आणि नंतर मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं.
Photo Credit; instagram
IAS सृष्टी यांनी 2022 मध्ये नागार्जुन बी गौडासोबत लग्न केलं.
Photo Credit; instagram
नुकतेच त्यांचे व्हॅलेंटाइन फोटो व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
व्हॅलेंटाइन वीकमध्ये सृष्टी आणि नागार्जुन व्हॅकेशन मोडवर दिसले. त्यांनी खूप एन्जॉय केलं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
9 महिन्यात दुसऱ्यांदा लग्न, IAS रिया दाबी प्रचंड चर्चेत!
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!