Photo Credit; instagram
नवीन वर्षात घरात करा 'हा' छोटासा बदल! पैसाच पैसा मिळेल
Photo Credit; instagram
वास्तूशास्त्रानुसार, नवीन वर्षात घरात छोटे छोटे बदल करा आणि सकारात्मक उर्जेमुळे धनाचं आगमन सुनिश्चित करा.
Photo Credit; instagram
घरातील उत्तर दिशेला एक मनी बॉक्स ठेवा आणि नियमितपणे त्यात पैसे टाका. यामुळे आर्थिक बचत होण्यास मदत होईल.
Photo Credit; instagram
घरातील दक्षिण-पूर्व दिशेला तांब्याचा स्वस्तिक लावल्याने आर्थिक संपत्तीत वाढ होते. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात.
Photo Credit; instagram
वास्तूशास्त्रानुसार, एक स्वच्छ घर नकारात्मक उर्जा दूर करतं. त्यामुळे घरात लक्ष्मीची कृपा होते.
Photo Credit; instagram
उत्तर-पश्चिम किंवा दक्षिण पूर्व दिशेत कचऱ्याचा डब्बा किंवा भंगार ठेऊ नका. यामुळे घरात धनलाभ होतो.
Photo Credit; instagram
घरातील पश्चिम दिशेला महत्त्वाचे कागदपत्र, रोकड आणि दागिने ठेवा. यामुळे धनलाभ होतो.
Photo Credit; instagram
ही माहिती सूत्रांच्या आधारावर देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology : 'या' जन्मतारखेची मुलं असतात खूपच हुशार! IAS-IPS अधिकारीच बनतात
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...