Photo Credit; instagram
'या' मूलांकाचा नवरा हवा... तरुणींचं का असतं असं स्वप्न?
Photo Credit; instagram
आजच्या तरुण पिढीसाठी सर्वात मोठं कठीण काम म्हणजे लाइफ पार्टनर निवडणे.
Photo Credit; instagram
यासाठी अनेकजण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात किंवा कुंडली जुळवूनच लग्न करतात.
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्राप्रमाणे, अंकशास्त्र देखील एखाद्या व्यक्तीबद्दल बरेच काही सांगण्याचा दावा करते.
Photo Credit; instagram
मूलांक संख्या जन्मतारखेवरून मोजली जाते. जर तुमचा जन्म १ ते ९ या दरम्यान झाला असेल तर या तारखाच तुमचा मूलांक क्रमांक असतील.
Photo Credit; instagram
तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक क्रमांक 2 असेल.
Photo Credit; instagram
मुलींना त्यांच्या नात्यात काळजी घेणारा, प्रामाणिक आणि भावनिक असा जोडीदार मिळावा अशी इच्छा असते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 2 असलेल्या मुलांमध्ये हे सर्व गुण असतात आणि ते संगीत आणि लेखन क्षेत्रातही चांगले काम करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Vastu : 'या' 5 गोष्टी कधीच कोणाकडून मागू नयेत! नाहीतर...
इथे क्लिक करा
Related Stories
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?