Photo Credit; instagram

विवाहित मुलींनी 'या' 5 गोष्टी कधीही काढू नयेत...

Photo Credit; instagram

लग्नानंतर मुलींनी साज-शृंगार करण्याची मान्यता आहे.

Photo Credit; instagram

सध्याच्या परिस्थितीत अनेक स्त्रिया नोकरी करत आहेत. अशावेळी साज-शृंगारसह जगणं कठीण आहे.

Photo Credit; instagram

मात्र, लग्नानंतर अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक स्त्रीने परिधान करणे अनिवार्य मानले जाते.

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रानुसार विवाहित महिलांना सिंदूर लावणे अनिवार्य मानले जाते. तुम्ही सिंदूर कमी लावा पण जरूर लावा.

Photo Credit; instagram

फॅशनसाठी महिला अनेकदा टिकली लावत नाहीत, विवाहित महिलांनी असं करू नये.

Photo Credit; instagram

पायात जोडवी नक्की घाला. यामुळे वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदते.

Photo Credit; instagram

जर तुम्ही काम करत असाल तर नक्कीच हलके पैंजण तर घालूच शकता.

Photo Credit; instagram

पूर्ण हातभर नाही पण किमान दोन ते चार बांगड्या नक्की घाला.

पुढील वेब स्टोरी

उत्तम पत्नी म्हणून 'या' मूलांकाच्या मुलींचं सर्वांकडून होतं कौतुक!

इथे क्लिक करा