Photo Credit; instagram

Arrow

बिकिनीवरचा 'हा' फोटो.. अनेकांना वाटलं ही तर सुहाना, पण...

Photo Credit; instagram

Arrow

एआय चॅटबॉट या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. आता मायक्रोसॉफ्टने जुगलबंदी नावाचा नवीन व्हॉट्सअॅप चॅटबॉट लॉन्च केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, नवीन जुगलबंदी चॅटबॉटने यूजर्सना ChatGPT सारख्या जनरेटिव्ह AI तंत्रज्ञानाचा अनुभव मिळेल.

Photo Credit; instagram

Arrow

हा बॉट भारतातील 22 अधिकृत भाषांमध्ये उपलब्ध असेल. ही सुविधा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध असेल.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे मोबाइलमध्ये ते वेगळे डाउनलोड करण्याची गरज नाही. सध्या हा बॉट त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कंपनीच्या म्हणण्यानुसार, या बॉटच्या मदतीने यूजर्सना त्यांच्या भाषेत सरकारी योजनांची माहिती मिळेल. यासाठी त्यांना कम्युनिटी सर्व्हिस सेंटर बाहेर उभे राहावे लागणार नाही.

Photo Credit; instagram

Arrow

Microsoft ने 23 मे रोजी  Microsoft Build 2023 इव्हेंटमध्ये जुगलबंदी लाँच केले आहे. हा बॉट Azure OpenAI सर्व्हिसद्वारे GPT मॉडेल वापरतो.

Photo Credit; instagram

Arrow

जुगलबंदी वापरण्याची पद्धतही इतर WhatsApp आधारित बॉट सारखीच आहे. तुम्हाला एका नंबरवर हाय मेसेज करावा लागेल आणि त्यानंतर चॅटबॉटशी संभाषण सुरू होईल.

Photo Credit; instagram

Arrow

कंपनीने त्याची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे. जुगलबंदीच्या व्हॉट्सअॅप नंबरवर कुणी मेसेज किंवा ऑडिओ पाठवताच हा बॉट AI4Bharat मॉडेलच्या मदतीने त्याचे भाषांतर करतो आणि समजवतो.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर Azure ला OpenAI कडून त्या विषयाची माहिती मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर ती माहिती यूजरच्या भाषेत भाषांतरित करते. शेवटी, व्हॉट्सअॅप ते रप यूजरला पाठवते.

चक्क! कुत्रा वर्षाला 8 कोटी कमावतो, कसं आणि कुठून?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा