Photo Credit; instagram
Arrow
बिकिनीवरचा 'हा' फोटो.. अनेकांना वाटलं ही तर सुहाना, पण...
Photo Credit; instagram
Arrow
इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमातून लोक व्हिडीओ कंटेंट शेअर करून लाखो रुपये कमावतात. यामुळे अनेक लोक रातोरात जगभर प्रसिद्ध झाले.
Photo Credit; instagram
Arrow
राणू मंडलपासून यशराज मुखाटेपर्यंत अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
पण तुम्हाला माहित आहे का? की, सध्या टकर नावाचा गोल्डन रिट्रीव्हर कुत्रा देखील सोशल मीडियावरून कोट्यवधी रूपये कमवतोय.
Photo Credit; instagram
Arrow
टकरचे मालक कोर्टनी बडझिन आणि माईक यांनी सांगितले की, ते टकरचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात.
Photo Credit; instagram
Arrow
या व्हिडीओंमधून टकर वर्षाला 8 कोटी रुपयांहून अधिक पैसे कमवतो.
Photo Credit; instagram
Arrow
टकरचे खोडकर, गोंडस आणि मजेशीर व्हिडीओ लोकांना फार आवडतात.
Photo Credit; instagram
Arrow
जून 2018 मध्ये टकरचा पहिला व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हा तो फक्त 6 महिन्यांचा होता. लोकांना हा क्यूट व्हिडीओ खूप आवडला.
Photo Credit; instagram
Arrow
@tuckerbudzyn या नावाने टकरचे Instagram वर 3 दशलक्ष, फेसबुकवर 4 दशलक्ष आणि YouTube वर 5 दशलक्षापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
बडझिन आणि माइक यांनी उघड केले की त्यांच्याकडे पूर्वी नोकऱ्या होत्या पण आता ते टकरचे व्हिडीओ बनवण्यात त्यांचा सर्व वेळ घालवतात.
व्यायामला वेळ मिळत नाही तर 'एवढंच' करा, झटपट वजन होईल कमी
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा