Photo Credit; instagram

Arrow

व्यायामला वेळ मिळत नाही तर 'एवढंच' करा, झटपट वजन होईल कमी

Photo Credit; instagram

Arrow

आजच्या युगात प्रत्येकाला फिटनेसचे वेड लागले आहे. पण, व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

अनेक वेळा लोक व्यायाम सुरू करतात पण ते नियमित ठेवू शकत नाहीत. अशा स्थितीत काही सोपे उपाय आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी लिंबू खूप उपयुक्त ठरते. व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबू शरीरातील अतिरिक्त  चरबी काढतो आणि फिट ठेवतो.

Photo Credit; instagram

Arrow

कोबीमध्ये फायबर असते जे वजन कमी करण्यास मदत करते. यापासून बनवलेले सूप, भाज्या आणि सॅलड खाता येते.

Photo Credit; instagram

Arrow

लठ्ठपणा कमी करण्यासाठी, शरीर हायड्रेटेड राहणे देखील आवश्यक आहे. दिवसातून 7-8 ग्लास पाणी प्या. यामुळे पोट भरल्यासारखे राहते आणि भूक कमी लागते.

Photo Credit; instagram

Arrow

गाजरमध्ये कमी कॅलरीज असतात. हे खाल्ल्याने वाढलेले वजन नियंत्रित राहते.

Photo Credit; instagram

Arrow

बडीशेपही लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे, यामध्ये फायबर असते जे भूक नियंत्रित करते.

Photo Credit; instagram

Arrow

लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ग्रीन टी' ही पिऊ शकतो. हे शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते.

Photo Credit; instagram

Arrow

तसेच काकडीही उपयुक्त आहे. यामध्ये कॅलरीज नसतात असतात आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते..

Pathirana : धोनीने CSK साठी शोधला हिरा, 'बेबी मलिंगा'चा IPL मध्ये नवा पराक्रम!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा