Photo Credit; instagram

Arrow

सूर्यावर संशोधन करणार 'आदित्य एल-1'; कुठपर्यंत पोहोचली ISRO ची तयारी?

Photo Credit; instagram

Arrow

23 ऑगस्ट २०२३ रोजी इस्रोचे चांद्रयान-३ चंद्रावर यशस्वीरित्या उतरले. लँडिंगनंतर भारतीयांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं.

Photo Credit; instagram

Arrow

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचून, इतिहास रचणारा भारत जगातील पहिला देश बनला. पण ही फक्त सुरूवात आहे. चंद्रानंतर आता सूर्याचीवेळ आहे.

Photo Credit; instagram

Arrow

इस्रो लवकरच सूर्याविषयी जाणून घेण्यासाठी मोहीम सुरू करत आहे. आदित्य एल-१ असं या सौर मोहिमेचं नाव आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. आदित्य एल-१ हे सूर्यावर अभ्यास करणारं भारताचं पहिलं मिशन असेल.

Photo Credit; instagram

Arrow

हे अंतराळ यान प्रक्षेपणाच्या पूर्ण चार महिन्यांनंतर पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किमी दूर असलेल्या सूर्य-पृथ्वी प्रणालीतील लॅग्रेंज पॉइंट-१ वर पोहोचेल.

Photo Credit; instagram

Arrow

ते कधी सुरू होणार याची तारीख अजून ठरलेली नाही. पण हे मिशन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च केलं जाऊ शकतं.

Photo Credit; instagram

Arrow

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य एल-१ अंतराळयान प्रक्षेपित केलं जाईल.

Photo Credit; instagram

Arrow

भारत प्रथमच सूर्यावर संशोधन करणार आहे. पण आतापर्यंत एकूण २२ मोहिमा सूर्याकडे पाठवण्यात आल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ज्या देशांनी या मोहिमा पूर्ण केल्या आहेत त्यात अमेरिका, जर्मनी, युरोपियन स्पेस एजन्सीचा समावेश आहे. नासाने सर्वाधिक मोहिमा पाठवल्या आहेत.

Asia Cup 2023 पूर्वी कोहलीने पास केली यो-यो टेस्ट, किती मिळाले गुण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा