Photo Credit; instagram
क्रिकेटर मोहम्मद सिराज या ब्युटी क्वीनसोबत रिलेशनशिपमध्ये?
Photo Credit; instagram
आधी सिराज जनाई भोसलेसोबत दिसला होता. त्यांच्या अफेअरच्या बातम्या पसरत होत्या.
Photo Credit; instagram
आता मोहम्मद सिराज टीव्ही अभिनेत्री माहिरा शर्मासोबत दिसला. चाहत्यांमध्ये अशी चर्चा आहे की हे दोघे डेट करत आहेत.
Photo Credit; instagram
माहिरा शर्मा आणि मोहम्मद सिराज दोघंही प्रेमसंबंधात असल्याची चर्चा आहे.
Photo Credit; instagram
जेव्हा सिराजचं नाव जनाईशी जोडलं गेलं होतं, तेव्हा तिने सिराजची ओळख तिच्या भाऊ म्हणून करून दिली.
Photo Credit; instagram
सिराजनेही त्याच्या उत्तरात जनाईचा उल्लेख त्याची बहीण असा केला. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या बातम्या खोट्या होत्या.
Photo Credit; instagram
सिराज आणि माहिराच्या अफेअरची चर्चा असली तरी, त्यांच्या नात्याबद्दल खात्रीशीर माहिती समोर आली नाही.
Photo Credit; instagram
त्यामुळे आता सिराज आणि माहिरा यावर काही बोलणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पाकिस्तानी अभिनेत्याशी लग्न करून राखी भारत सोडणार?
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...