Photo Credit; instagram
रतन टाटांसारखे उद्योगपती बनतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!
Photo Credit; instagram
हिंदू धर्मात अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. यावरून व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या करिअरच्या भविष्याचा अंदाज बांधता येतो.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत आज मूलांक क्रमांक 1 शी संबंधित लोकांबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
मूलांक 1 चा शासक ग्रह सूर्य आहे. या मूलांकाची मुले खूप खास असतात आणि ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांना व्यापारी किंवा मोठे अधिकारी व्हायला आवडते.
Photo Credit; instagram
त्यांच्याकडे जन्मापासूनच नेतृत्वगुण असतात, म्हणूनच त्यांच्याकडे चांगले नेते बनण्याचीही क्षमता असते.
Photo Credit; instagram
बिल क्लिंटन, इंदिरा गांधी, रतन टाटा यांसारख्या महान व्यक्तींचा मूलांकही 1 आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health Tips: एक टूथब्रश किती दिवस वापरला पाहिजे?
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...