Photo Credit; instagram

रोज शेवगा खा आणि बघा फायदेच फायदे

Photo Credit; instagram

शेवगा एक सुपरफूड मानलं जातं. उन्हाळ्यातही ते शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतं.

Photo Credit; instagram

ऊर्जा वाढवतं: शेवग्यामध्ये लोह, जीवनसत्त्वे अ आणि क असतं.  अशक्तपणा दूर करण्यास मदत करतं.

Photo Credit; instagram

डिटॉक्सिफिकेशन : घाम आणि डिहायड्रेशन शरीरात विषारी पदार्थ जमा करू शकतं. शेवगा शरीराला आतून स्वच्छ करतो.

Photo Credit; instagram

रोगप्रतिकारशक्ती : उन्हाळ्यात बॅक्टेरियापासून संसर्ग होण्याचा धोका वाढतो. अशावेळी शेवगा फायदेशीर ठरतो.

Photo Credit; instagram

शेवग्याच्या पानांमध्ये इन्सुलिनसारखे गुणधर्म असतात, जे शरिरातील साखर नियंत्रणात ठेवतं.

Photo Credit; instagram

पचन सुधारतं: शेवगामध्ये भरपूर फायबर असतं. त्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर  होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

गर्भवती महिलांसाठी हानिकारक: शेवगा मूळ, फूल किंवा साल खाल्ल्यानं गर्भवती महिलांचा गर्भपात होऊ शकतो.

Photo Credit; instagram

रक्तदाब: मोरिंगामध्ये नैसर्गिक रक्तदाब कमी करणारे घटक असतात. रक्तदाब आधीच कमी असेल, तर चक्कर येते.

Photo Credit; instagram

जर तुम्ही नियमितपणे कोणतंही औषध घेत असाल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शेवगा खाऊ नका. 

पुढील वेब स्टोरी

पोटाचे टायर्स अन् मांड्यांची चरबी झरझर वितळेल! सकाळी उठल्यावर फक्त 'हे' काम करा

इथे क्लिक करा