Photo Credit: instagram

Arrow

 'या' दोघी आहेत तरी कोण?, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

सोशल मीडियावर एका आई-मुलीची जोडी चर्चेत असते. त्यांना पाहून लोक गोंधळून जातात.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

आई आणि मुलीच्या वयात तब्बल 25 वर्षांचा फरक आहे. पण लोकांना दोघीही जुळ्या बहिणी वाटतात.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

आईचे नाव गीता, तर मुलीचे नाव मलीसा वायवाला आहे. दोघीही अमेरिकेच्या रहिवासी आहेत.

VIDEO: INSTAGRAM

Arrow

45 वर्षीय गीता अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत म्हणाली- 'लोक अनेकदा मला माझ्या मुलीसोबत पाहून गोंधळून जातात.'

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

'लोकांचा विश्वासच बसत नाही की, मी तिची आई आहे. ते आम्हा दोघींना जुळ्या बहिणी समजतात.'

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

गीता लोकांच्या कमेंट्सकडे कौतुक म्हणून पाहते. तिची मुलगी मलीसा ही आता 20 वर्षांची आहे.

Video Credit: INSTAGRAM

Arrow

दोघेही अनेकदा एकाच ड्रेसमध्ये त्यांचे फोटो पोस्ट करत असतात. ज्यांना पाहून त्या आई-मुलगी आहेत यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

गीता-मलीसाच्या उंची, साइजमध्ये फारसा फरक नाही. अनेकदा मलीसाच्या मैत्रिणी गोंधळून जातात आणि गीताला तिची बहीण समजतात.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

सोशल मीडियावर त्यांचे दिसणे चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ लाईक करणाऱ्यांची संख्या लाखांवर पोहोचली आहे.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

इंस्टाग्रामवर त्यांचे 80 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. गीता आणि मलीसा एकत्र एक पॉडकास्ट शो देखील होस्ट करतात.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

एका यूजरने आई-मुलीच्या फोटोवर लिहिले - काय आहे या सौंदर्याचे रहस्य. दुसर्‍याने लिहिले – दोन्ही खूप सुंदर. तिसरा म्हणाला - अप्रतिम जोडी

‘स्ट्रेच मार्क’ दाखवत मलायका अरोराने केला रॅम्प वॉक… 49 व्या वर्षीही फ्लॉंट केली कर्वी फिगर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा