Photo Credit; instagram
मुंबईतील हॉटेल्समध्ये सध्या गेस्टसाठी वेगवेगळ्या रंगाचे स्लीपर देण्यात येतायत. कारण काय?
Photo Credit; instagram
हॉटेल्समध्ये अनेकदा असं दिसतं की, पाहुणे चेक आउटच्या वेळी टॉवेल, टूथपेस्ट, कंगवा, साबण, शाम्पू घेऊन जातात.
Photo Credit; instagram
काही लोक हॉटेलच्या खोल्यांमधून बेडशीट आणि ब्लँकेटही चोरतात, तर काही चप्पलही पळवतात.
Photo Credit; instagram
चप्पल चोरीला कंटाळलेल्या मुंबईतील एका हॉटेलने एक अनोखा उपाय शोधलाय. त्याची सध्या चांगलीच चर्चा होतेय.
Photo Credit; instagram
मुंबईतील हे हॉटेल आपल्या पाहुण्यांना वेगवेगळ्या रंगांचे चप्पल देत आहे जेणेकरून कोणीही ते सोबत नेऊ नये.
Photo Credit; instagram
इंस्टाग्रामवर तेजस्वी उडुपा नावाच्या एका वापरकर्त्याने त्याच्या पोस्टमध्ये स्लीपरचा असाच फोटो शेअर केलाय.
Photo Credit; instagram
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय आणि हॉटेल मालकाच्या या फंड्याचं कौतुक करतायत.
Photo Credit; instagram
एका युजरने म्हटलंय, "जेव्हा तुम्ही एखाद्याला पेन देता, तेव्हा कधीही टोपन उधार देऊ नका."
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health : दारू सोडल्यावर लिव्हर ठीक होतं? किती वेळ लागतो?
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल